तो म्हणजे अघळ पघळ...ती म्हणजे शांत मधाळ .
तो म्हणजे अखंड बडबड ....ती म्हणजे डोळ्यांचा शॉर्टकट.
तो म्हणजे उधाणलेल्या पावसापारी... ती म्हणजे मंद हलक्या सरी.
तो म्हणजे एक प्रोब्लेम चाईल्ड... ती म्हणजे एक उबदार स्माईल.
तो म्हणजे २ किलो कांदे आणि ४ किलो साखर... ती म्हणजे १०० स्वप्नांचे एकाच मखर.
तो म्हणजे त्रास आणि वैताग .... ती म्हणजे आनंदाचाच एक भाग.
very nice
ReplyDelete